Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: मराठी साहित्य
ऑफिसमध्ये होते, आम्ही सगळ्याजणी मिळून डबे खाण्यात गुंग होतो, तोच फोन वाजला. लेकाचा होता. साधारण किती वाजता फोन केला की,…
एका गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप कष्टाळू होता; पण आयुष्यात सतत अडचणी येत असल्यामुळे तो निराश…
भाग – 11 मामीसह उमा थोडं चालण्यासाठी घराबाहेर पडली. रस्त्यात वंदना भेटली. तिच्याबरोबर तीन वर्षांची मुलगी शरयू होती. वंदनाचे अनुभव…
|| श्री स्वामी समर्थ || बरेच दिवस हा विषय लिहायचा होता. आजकाल जातक एका ज्योतिषाला पत्रिका दाखवत नाही. ज्योतिषवारी केल्याशिवाय…
अथांग, गूढ, तरीही मनाच्या सर्वात जवळचा… ज्याला समजणे जितके कठीण, तितकाच तो भावनेने हाक मारताच धावून येणारा! श्रीकृष्णाच्या याच विरोधाभासी…
आयुष्याचा खरा प्रवास कधी सुरू होतो, हे कळतच नाही. पण जेव्हा एखादा जुना फोटो हातात येतो, तेव्हा जाणवतं – आपण…
पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 13 “राजेश आणि मी बिझनेस पार्टनर ह राजेशच्या दोन्ही भावांना बिजनेसमध्ये समान पार्टनरशिप पाहिजे होती.…
डॉ. किशोर महाबळ अगदी लहान वयापासून प्रत्येक मूल आपापल्या पद्धतीने आजूबाजूच्या आई-वडील, ताई-दादा आणि अन्य व्यक्तींचे आवाज आणि बोलणे, त्यांनी…
माया भाग – 2 भानूद्गमे यथा लोके दिङ्भ्रमो नश्यति ध्रुवम्। सत्यानुभूतौ तद्वद्धि अज्ञानं नश्यति ध्रुवम्॥ – गीताव्रत रात्रीच्या घनदाट अंधारात…
उत्तरार्ध वडिलांची इस्टेट नावावर करण्यासाठी सौरभला अक्काची सही पाहिजे होती. म्हणून तो अक्काच्या गावी गेला होता. निबंधकाच्या ऑफिसमधून सही करून दुपारी…

