Browsing: मराठीआर्टिकल

भाग – 34 फोन ठेवताना तिने नंदिनीकडे पाहिलं, आणि दोघींमध्ये एक समजूतदार हसू उमटलं. “आईचं काय?” नंदिनीने डोळ्यांनीच खुणावलं. आराध्याने…

सकाळी साडेसहाची वेळ. शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले – “जाता पंढरीसी सुख वाटे जीवा…” कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या…

अध्याय तेरावा जीवाचेनि नावें । तृणातेंही नोलांडवे । मग न लेखितां जावें । हे कें गोठी ॥258॥ मुंगिये मेरु नोलांडवे ।…

आषाढ मास आला की घरात काहीसं वेगळंच वातावरण असायचं. पंढरपूरचं दर्शन भले नसायचं, पण पंढरपूरचं पावित्र्य आमच्या घराच्या स्वयंपाकघरात दरवळायचं.…

वारीचं कुतूहल काही केल्या उलगडत नाही. त्यातल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक, अप्रूप वाटत राहतं. मला तर या वारकऱ्यांच्या पांढऱ्या कपड्यांचं पण…

अध्याय तेरावा तंव तिये इष्टीचां बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ॥222॥ पेरिजे नुसधी हिंसा…