Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: ललित
भाग – 3 मेसचा डबा न आल्याने चव्हाण नव्या मेसच्या चौकशीसाठी शेजारच्या कुलकर्णींकडे गेले होते. तेव्हा कुलकर्णी आणि त्यांची पत्नी…
पूर्वार्ध “उंबऱ्याच्या आत मी तुझा पाहिजे तेवढा लाड करू शकतो. पण उंबऱ्याच्या बाहेरचं जग खूप वाईट आहे. किती वेळा सांगितलं…
आज ड्रॉइंगरूमच्या स्लाइडिंग विंडोजवरच्या संगमरवरी कठड्यावर बसून, वाफाळलेला चहा पित, रिमझिम बरसणारा पहिला पाऊस बघताना, ते आजी-आजोबा मला नेहमी आठवतात……
“डॉक्टर… माझ्या मुलाला काय झालं?” सदानंदांचा आवाज थरथरत होता. “फूड पॉयझनिंग झालं आहे. काय खाल्लं होतं त्याने?” सदानंद काही बोलण्याआधीच…
“काय साहेब…!! सध्या काय चालू आहे..?” फोनवर मुलाचा आवाज ऐकताच बापाचा चेहरा आनंदाने फुलला. “काही नाही सर… तुमच्यासारखाच आघाडीवर आहे…
तिची लॅपटॉपवर तंद्री लागली होती. दबकत दबकत त्याने तिच्या आजूबाजूने दोन-तीन फेऱ्या मारल्या. पण लक्षच नव्हतं तिचं… की लक्ष नाही…
कधी कधी एखादा विचार भटकून भटकून थकतो आणि मग एका संध्याकाळी तो कायमचा थांबतो. हो थांबतो! कारण त्याला वाटतं, “माझं…
अनंत सामंत यांची ‘एम टी आयवा मारू’ कादंबरी मोठ्या तेलवाहू जहाजावरच्या जीवनाची कहाणी आहे… हे जग तसे अपरिचित असते. ही…
मी सुमन मावशीच्या प्लॅटमध्ये बसलो होतो. ऑर्थोपेडिक सर्जनकडे मावशीला न्यायचे होते. तिच्या गुडघ्याचे ऑपरेशन करावे लागणार होते. घरी मावशी एकटी.…
ठाण्याला रिक्षाच्या रांगेत उभा होतो. संथ गतीने सरकणारी रांग आणि कासावीस जनता, हे रोजचंच दृश्य… माझ्या मागे एक पुरुष आणि…

