अवांतर तुळस माझी भाग्याची!By नीता चंद्रकांत कुलकर्णीJuly 12, 2026 सखूबरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती. पितळेचे तुळशी वृंदावन सखूने लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून तुळशीची पूजा…