फिल्मी माझी छोटी मैत्रीण…By हर्षा गुप्तेJuly 13, 2026 नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझी एक मैत्रीण आहे… छोटी मैत्रीण, सहकलाकार, मुलगी… सगळंच. खूप छान…