Browsing: सुधाताईंची मैत्रीण

वासंतीताई सैरभैर झाल्या होत्या… ‘आत्ता जाऊन येते,’ म्हणून सांगून गेलेली आशा दीड तास उलटला तरी आली नव्हती! काळोख पसरू लागला…