ललित माझं गाव अन् बालपणीचे मित्रBy सुरेखा मोंडकरAugust 18, 2026 आमच्या गावात माध्यमिक आणि पुढील शिक्षणाची काही सोय नव्हती. शिक्षणासाठी म्हणून गावाच्या बाहेर पडलो. शहराच्या अलिबाबाच्या गुहेला बाहेर पडायची वाट…