Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: शिरीष कुलकर्णी
पहाटेचा कोवळा प्रकाश बागेच्या पापण्यांवर अलगद विसावला आणि एकेक फूल जागं झालं. पानांच्या टोकांवर विसावलेले दवबिंदू उजळून निघाले. रात्रभर स्वप्न…
माया / भाग – 4 आपण अज्ञान आणि सत्यज्ञान यातील भेद समजून घेतला. आता आपण ज्याच्याभोवती हे सर्व तत्वज्ञान गुंफलेले…
माया / भाग – 3 अहंकारविनाशेन कर्मराशिश्च दह्यते। न कर्ता न च भोक्ता च परज्ञानं हि बुध्यते॥ – गीताव्रत खरे…
माया भाग – 2 भानूद्गमे यथा लोके दिङ्भ्रमो नश्यति ध्रुवम्। सत्यानुभूतौ तद्वद्धि अज्ञानं नश्यति ध्रुवम्॥ – गीताव्रत रात्रीच्या घनदाट अंधारात…
माया / भाग – 1 एकदा शांतपणे या चराचर सृष्टीकडे पाहा! अगम्य आहे ही सृष्टी! इथे आपल्याला नानाविध रूपे रंग…
कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा… निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटिवर,…
रामनामृतपानेन, यस्य चित्तं प्रसीदति। तस्य रक्षा स्वयं रामः, कुरुते भवसागरे॥ – गीताव्रत ज्यांचे चित्त रामनामाच्या अमृतात न्हाऊन निघते आणि राम…
संत एकनाथ महाराजांचे ‘चिंचेच्या पानावर देऊळ रचिले’ हे भारूड अत्यंत श्रेष्ठ आध्यात्मिक ठेवा आहे. नाथांना यातून प्रपंचातील ‘भास’ आणि परमार्थातील…
आपल्या आत्मिक आनंदासाठी ‘हनुमान चालीसा’ गायन ही खरोखरच एक अद्भुत पर्वणी असते. गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेली हनुमान चालीसा ही रोज…
वारकरी संप्रदायातील संतांच्या मांदियाळीत संत कान्होपात्रेचे स्थान मला अत्यंत आपलेसे वाटणारे आणि हृदयस्पर्शी असे आहे. तिचे मरण तिचे जीवन उजळवून…

