Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: ललित
स्नेहा सुतार भाग – 1 काल विजयादशमी. चांगल्याचा वाईटावर, सत्याचा असत्यावर या दिवशीच तर विजय झालेला. रामाने रावणाचा वध केलेला.…
शोभा भडके भाग – 8 रामला खूप राग येत होता… त्याउलट सखाराम तथा भाऊ खूश होते. “हे बघा तुम्ही…” राम…
दिलीप कजगांवकर “आई, आज मला शाळेतून घरी यायला उशीर होईल कारण, आज आमच्या गणिताच्या सरांचा निरोप समारंभ आहे…” अनेक मुला-मुलींनी…
आराधना जोशी चार दिवसांच्या सलग सुट्टीनंतर परत ऑफिसला जाणं अर्णवच्या खरंतर जीवावरच आलं होतं. त्यातच गोव्यातील एका लग्नाला उपस्थिती लावून…
डॉ. विवेक वैद्य प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात. आता माझा एक मित्र आहे, त्याने लग्नच केले नाही. तो आम्हा सगळ्या…
रात्री अचानक गलका ऐकू आला म्हणून मी खिडकीतून खाली बघितले. सुरक्षा रक्षकाला कोणी तरी विनवणी करत होतं… बंगल्यात प्रवेश देण्याबद्दल.…
भाग – 6 आराध्याच्या घरच्यांचा विषय काढला, पण… शिवा शांत झाला. त्याला जाणवलं की, त्याच्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली…
मयुरेश गोखले एका सुंदर संध्याकाळी मी फेसबुकवर ऑनलाइन होतो. दुपारी जोरदार पाऊस पडून गेल्याने हवेत छान गारवा होता. घराबाजूची हिरवीगार…
भाग – 1 सकाळी उठून राजेंद्र पेपर वाचत होता. त्याच्या हातात चहाचा कप देताना सविता म्हणाली, ‘वसुमती ताईंचा मेसेज आलाय,…
दीपक तांबोळी भाग – 4 अपार्टमेंट बांधायचं म्हणून तिन्ही भावांनी एक जुनं घर राहण्यासाठी भाड्याने घेतलं. बागेतली झाडं तोडण्याची महानगरपालिकेतून…

